भिंग भाषेचे : जाहिराती आणि आपली (?) भाषा
सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी
भाषा.‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा
विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा.
मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत, त्यात होणारे
बदल टिपत,त्यावर आपले मत नोंदवत आपल्याला विचारप्रवृत्त करणारं हे सदर.